पत्रकार दिनानिमित्त
दर्पण जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त दर्पण जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत. पत्रकारिता, साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, सामाजिक, औद्योगीक, वैद्यकीय, उद्योजक, संगीत, धार्मिक, अध्यात्मिक, सहकार, राजकीय महिला व बालविकास आदी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
याकरिता आपल्या कामगिरीचे शिल्पकार ज्यांना आपण मानता अशा व्यक्ती ज्यांचे वय 61 वर्षापेक्षा जास्त आहे व ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात विशेष यश प्राप्त झाले आहे असे आपले पालक, आई-वडील, गुरू, प्रशिक्षक, भावंड आदींना दर्पण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याची दुर्मिळ संधी पत्रकार संघ आपणास उपलब्ध करून देत आहे. या पुरस्कारासाठी आपण आपल्या स्वत:चा सुद्धा प्रस्ताव दाखल करू शकता. त्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करून प्रस्ताव पाठवावा.
त्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करून प्रस्ताव पाठवावा.
साईबाबांची पुण्यभूमी असलेल्या शिर्डी येथे
मंगळवार, दि. 6 जानेवारी 2026
दुपारी 2.30 वाजता
या पुरस्काराचे स्वरूप: फोटोसह रंगीत निवडपत्र, जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबाबतची फोटोसह वैयक्तीक बातमी, आकर्षक सन्मानचिन्ह, फोटोसह रंगीत सन्मानपत्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी फेटा बांधून तुतारीच्या सलामीने स्वागत, कार्यक्रमाच्या ठिकाणी फोटोसेशन, सभागृहात राखीव आसन व्यवस्था व शाही सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार असे असेल.
या जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्यास पत्रकार संघाच्या पत्रकार सहाय्यता निधीसाठी रु. 6000/- देणगी देणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
देणगी भरण्यासाठी: फोन पे/गुगल पें नं. 9422772020 वर देणगी पाठवावी. व त्याचा स्क्रीन शॉट 9422772021 या नंबरवर पाठवून त्यासोबत निवडपत्रासाठी आपला फोटो पाठवावा.